जयाचा जनी जन्म नामार्थ झाला । जयाने सदा वास नामात केला ।
जयाचे मुखी सर्वदा नाम किर्ती ।
नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमुर्ती ।

No comments:
Post a Comment